Anuradha Vipat
सतत हेअर कलर करण्याचे अनेक तोटे आहेत. सतत हेअर कलर केल्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते
तुम्ही हेअर कलर करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आणि चांगले उत्पादने वापरणे महत्वाचे आहे.
हेअर कलरच्या रसायनांपासून एलर्जी होऊ शकते, ज्यामुळे डोक्याच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते
वारंवार कलर केल्याने केसांची नैसर्गिक चमक आणि गुणवत्ता कमी होऊ शकते.
वारंवार कलर केल्याने केस तुटू शकतात किंवा त्यांची वाढ मंदावू शकते.
वारंवार कलर केल्यानंतर विशेष शॅम्पू आणि कंडिशनर्स वापरणे गरजेचे आहे.
जर तुम्ही वारंवार केस कलर करत असाल तर नैसर्गिक रंगांचा वापर करा.