Anuradha Vipat
स्मरणशक्ती कमी होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळले पाहिजे
स्मरणशक्ती कमी होण्यापासून वाचण्यासाठी जास्त साखर असलेले पदार्थ खावू नका.
स्मरणशक्ती कमी होण्यापासून वाचण्यासाठी तळलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे
काही पदार्थांमुळे मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो
स्मरणशक्ती कमी करणारे अन्नपदार्थांचे सेवन कमी केल्याने तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारू शकते
फळे, भाज्या, नट्स आणि मासे यांसारखे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थांचा आहारात समावेश करा
नियमित व्यायाम केल्याने स्मरणशक्ती सुधारते.