Anuradha Vipat
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास ध्यानधारणा करा यामुळे मन उत्साही राहील.
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास व्यायाम करा.
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास योगाभ्यास करून मनाला शांत ठेवा
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास सकारात्मक विचारसरणीचा सराव करा
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास कामात स्वतःला गुंतवून घ्या
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास स्वतःशी बोला.
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असल्यास आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.