Anuradha Vipat
पोटाच्या कॅन्सरची सामान्यत: सुरुवातीच्या काळात लक्षणे दिसून येत नाहीत. कॅन्सर हा आजकाल वेगाने वाढणारा आजार झाला आहे.
चला तर मग आज आपण पाहूयात पोटाचा कर्करोग असल्यास कोणती लक्षणे दिसू लागतात ते पाहूयात.
पोटाचा कर्करोग असल्यास सुरुवातीला पोटात अपचन आणि पोटात अस्वस्थता जाणवू लागते
पोटाचा कर्करोग असल्यास सुरुवातीला जेवणानंतर लगेच पोट भरल्यासारखे वाटते.
पोटाचा कर्करोग असल्यास सुरुवातीला भूक लागत नाही. हळूहळू भूक कमी होते
पोटाचा कर्करोग असल्यास सुरुवातीला अस्पष्टपणे वजन कमी होऊ लागते.
पोटाचा कर्करोग असल्यास सुरुवातीला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो