Anuradha Vipat
अनेकांच्या घरात किंवा देवघरात आपण मोरपिस ठेवलेले पाहिले असतील. घरात मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मकता दूर करते.
वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरातील वास्तुदोष दूर करते
वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख असल्यास घरात समृद्धी आणि आनंद नांदतो .
वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख असल्यास ते वाईट नजर आणि वाईट शक्तींना दूर ठेवण्यास मदत करते.
मोरपंख लक्ष्मी मातेला प्रिय असल्याने घरात धनवृद्धीसाठीही ते शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख असल्यास वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा वाढतो.