Stomach Bloating Remedies : पोटाचे नळ फुगल्याने त्रस्त आहात करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

पोटाचे नळ

पोटाचे नळ फुगणे ही समस्या प्रामुख्याने चुकीच्या खाण्याच्या सवयी, गॅस, बद्धकोष्ठता किंवा जड वस्तू उचलल्यामुळे उद्भवते.

Stomach Bloating Remedies | Agrowon

अस्वस्थता

पोटाचे नळ फुगल्यामुळे पोटात दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता जाणवते.

Stomach Bloating Remedies | Agrowon

ओवा आणि कोमट पाणी

अर्धा चमचा ओवा थोड्या मीठासोबत चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या.

Stomach Bloating Remedies | agrowon

हिंगाचा वापर

थोड्या कोमट पाण्यात हिंगाची पेस्ट बनवा आणि ती नाभीच्या आसपास लावा. यामुळे पोटात साठलेला गॅस बाहेर पडतो.

Stomach Bloating Remedies | agrowon

एरंडेल तेल

नाभीच्या भागात हलक्या हाताने कोमट एरंडेल तेलाने मालिश केल्यास नळ शांत होण्यास मदत होते.

Stomach Bloating Remedies | agrowon

गरम पाण्याचा शेक

पोटावर गरम पाण्याची पिशवी किंवा सुती कापड कोमट करून त्याने शेक द्या. यामुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. 

Stomach Bloating Remedies | agrowon

आले आणि लिंबू

आल्याचा छोटा तुकडा लिंबू रस आणि चिमूटभर काळं मीठ लावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे नळ मोकळे होतात.

Stomach Bloating Remedies | Agrowon

Ideal Body Weight : तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन किती असावे?

Ideal Body Weight | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...