Stevia plant : हर्बल शुगर स्टीव्हियाबद्दल माहिती आहे का?, 'हे' आहेत याचे महत्त्वाचे फायदे

Aslam Abdul Shanedivan

औषधी वनस्पती

स्टीव्हिया ही औषधी महत्त्वाची वनस्पती आहे. त्याची लागवड सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात केली जात आहे.

Stevia plant | Agrowon

विविध नावे

स्टीव्हिया सामान्यतः गोड तुळस, गोडपान, चिनीपत्ता, मधाचेपान किंवा फक्त स्टीव्हिया म्हणून ओळखली जाते

Stevia plant | Agrowon

नैसर्गिक साखर

ही वनस्पती त्याच्या गोड पानांसाठी मोठ्या प्रमाणावर लावली जाते. जी नैसर्गिक साखर किंवा साखरेचा स्त्रोत म्हणून वापरली जाते.

Stevia plant | Agrowon

हर्बल शुगर स्टीव्हियाचे फायदे

*दात आणि हिरड्यांच्या आजारात फायदेशीर

*विविध उद्योगांमध्ये नैसर्गिक साखर म्हणून वापरा

Stevia plant | Agrowon

हर्बल शुगर स्टीव्हियाचे फायदे

*सॉस, लोणचे, आइस्क्रीम आणि केक इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते

*अन्नामध्ये स्टीव्हिया पावडर टाकून अन्न जास्त काळ सुरक्षित ठेवता येते

Stevia plant | Agrowon

हर्बल शुगर स्टीव्हियाचे फायदे

*वजनावर नियंत्रणा ठेवण्यासह त्वचेच्या विकारांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त

*मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर म्हणून वापरली जाते

Stevia plant | Agrowon

हर्बल शुगर स्टीव्हियाचे फायदे

*आहारातील पूरक म्हणून वापरले जाऊ शकते

*उच्च रक्तदाब कमी करण्यासोबतच शरीराचे तापमान कमी करण्यात किंवा वाढवण्यातही ते प्रभावी आहे.

Stevia plant | Agrowon

Production of lemon : देशातील 'या' ५ राज्यांमध्ये होते ६५ टक्के लिंबूचे उत्पादन