Anuradha Vipat
चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही आजकाल अतिशय सामान्य समस्या झाली आहे.
पिंपल्स येणे यामागे हार्मोनल बदल, प्रदूषण, तेलकट त्वचा आणि चुकीचा आहार ही मुख्य कारणे असतात.
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे पिंपल्सची सूज कमी करतात.
कडुलिंब हा त्वचेच्या संसर्गासाठी रामबाण उपाय आहे. हे पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया मुळापासून नष्ट करते.
मध त्वचेला मॉइश्चराईज करते तर दालचिनी रक्ताभिसरण सुधारून पिंपल्स रोखण्याचे काम करते.
ग्रीन टी मध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात.
त्वचेचे आरोग्य अंतर्गत पचनक्रियेशी जोडलेले असते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या