Calcium Foods After 30 : वयाच्या ३० नंतर हाडे कमकुवत होतायत? आजच आहारात सुरू करा 'हे' कॅल्शियमयुक्त पदार्थ

Anuradha Vipat

हाडांची घनता

वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांमध्ये हाडांची घनता नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते.

Calcium Foods After 30 | Agrowon

कॅल्शियमची अत्यंत

३० वयानंतर शरीराला हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून वाचण्यासाठी पुरेशा कॅल्शियमची अत्यंत गरज असते.

Calcium Foods After 30 | agrowon

नाचणी

नाचणी हा कॅल्शियमचा सर्वात मोठा वनस्पतीजन्य स्त्रोत आहे. ३० वयानंतर महिलांनी आठवड्यातून किमान २-३ वेळा नाचणीची भाकरी, लापशी किंवा डोसा खावा.

Calcium Foods After 30 | Agrowon

पांढरे तीळ

१ चमचा पांढऱ्या तिळामध्ये १ ग्लास दुधाइतके कॅल्शियम असते. तुम्ही रोज सकाळी भाजलेले तीळ चावून खाऊ शकता.

Calcium Foods After 30 | agrowon

दही आणि पनीर

दुधापेक्षा दही पचनासाठी हलके असते आणि त्यात कॅल्शियमसोबतच उत्तम प्रोबायोटिक्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात.

Calcium Foods After 30 | Agrowon

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, शेपू आणि ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर सूक्ष्म पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात.

Calcium Foods After 30 | Agrowon

सुकामेवा आणि अंजीर

बदाम आणि सुके अंजीर कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. रोज रात्री भिजवलेले ५ बदाम आणि २ अंजीर सकाळी खावेत.

Calcium Foods After 30 | Agrowon

Prevent Premature Graying : कमी वयात केस पांढरे होतायत? केमिकल डाय ऐवजी वापरा 'हे' नैसर्गिक तोडगे

Prevent Premature Graying | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...