Prevent Premature Graying : कमी वयात केस पांढरे होतायत? केमिकल डाय ऐवजी वापरा 'हे' नैसर्गिक तोडगे

Anuradha Vipat

समस्या

कमी वयात किंवा अकाली केस पांढरे होणे ही आजकाल तरुणांमध्ये वेगाने वाढणारी समस्या आहे.

Prevent Premature Graying | Agrowon

मेलेनिन

शरीरात मेलेनिन नावाच्या रंगद्रव्याची निर्मिती कमी झाल्यामुळे केस पांढरे होतात. आवळा, कढीपत्ता, खोबरेल तेल आणि योग्य आहार या घरगुती उपायांनी केसांचा मूळ काळा रंग टिकवून ठेवता येतो.

Prevent Premature Graying | Agrowon

आवळा आणि खोबरेल तेल

आवळा हा केसांसाठी एक उत्तम 'अमृत' मानला जातो, कारण त्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.

Prevent Premature Graying | agrowon

कढीपत्ता आणि खोबरेल तेल

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि बीटा-कॅरोटीन असते, जे केसांच्या मुळांमधील मेलेनिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

Prevent Premature Graying | agrowon

भृंगराज तेल

आयुर्वेदात भृंगराजला 'केसांचा राजा' म्हटले आहे. हे तेल केसांचे अकाली पांढरे होणे रोखण्यासोबतच केस गळणे थांबवते

Prevent Premature Graying | agrowon

काळा चहा किंवा कॉफी

काळा चहा हा नॅचरल डाय सारखा काम करतो. यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांचा नैसर्गिक रंग गडद ठेवण्यास मदत करतात.

Prevent Premature Graying | Agrowon

पौष्टिक आहार आणि ताणतणाव

केस पांढरे होण्याचे मुख्य कारण शरीरातील व्हिटॅमिन बी-१२, लोह, तांबे आणि झिंक ची कमतरता असू शकते

Prevent Premature Graying | agrowon

Fruits for Glowing Skin : वय वाढेल पण चेहरा नाही! त्वचेला चिरतरुण आणि चमकदार ठेवणारी ५ फळे

Fruits for Glowing Skin | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...