Fruits for Glowing Skin : वय वाढेल पण चेहरा नाही! त्वचेला चिरतरुण आणि चमकदार ठेवणारी ५ फळे

Anuradha Vipat

त्वचेचा ग्लो

बाहेरून महागड्या फेशिअल किंवा केमिकल्सयुक्त क्रीम्स लावण्यापेक्षा योग्य आहार घेतल्यास त्वचेचा ग्लो आयुष्यभर टिकून राहतो.

Fruits for Glowing Skin | agrowon

संत्री

संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी नैसर्गिक कोलेजन तयार करण्यास मदत करतात.

Fruits for Glowing Skin | Agrowon

पपई

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एक महत्त्वाचे एन्झाईम असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Fruits for Glowing Skin | Agrowon

डाळिंब

डाळिंब हे केवळ रक्त वाढवत नाही, तर ते त्वचेला चिरतरुण ठेवण्यासही मदत करते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिफेनॉल्स असतात.

Fruits for Glowing Skin | agrowon

एवोकॅडो

जर तुमची त्वचा खूप कोरडी पडत असेल, तर एवोकॅडो तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात व्हिटॅमिन-ई आणि निरोगी फॅट्स असतात.

Fruits for Glowing Skin | Agrowon

सफरचंद

सफरचंदात व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स आणि सी मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

Fruits for Glowing Skin | Agrowon

मेलानिनचे प्रमाण

सफरचंदातील कॉपर आणि इतर खनिजे त्वचेमधील मेलानिनचे प्रमाण नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर झटपट आणि नैसर्गिक ग्लो येतो

Fruits for Glowing Skin | Agrowon

Iron Rich Red Fruits : ॲनिमियावर रामबाण उपाय; हिमोग्लोबिन झपाट्याने वाढवण्यासाठी रोज खा 'ही' लाल फळे

Iron Rich Red Fruits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...