Steamed Food : आरोग्यासाठी आहे स्टीम फूड खूप फायदेशीर!

Aslam Abdul Shanedivan

स्टीम फूड

स्टीम फूड म्हणजे वाफेवर शिजवलेले अन्न. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते

Steamed Food | Agrowon

पोषक घटक

वाफेवर अन्न शिजवल्याने यातील पोषक घटक कधीच कमी होत नाहीत. यामुळे शरीराला सर्व प्रकारचे पोषक तत्व सहज मिळतात

Steamed Food | Agrowon

शरीराला अनेक फायदे

वाफेवर शिजवलेल्या अन्नात कॅलरी खूप कमी असतात. यामुळे स्टीम फूडचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो

Steamed Food | Agrowon

जीवनसत्त्व आणि खनिजसमृद्ध

स्टीम फूडमध्ये ब जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, नियासिन, थायामिन तसेच फॉस्फरस आणि जस्त अशी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात

Steamed Food | Agrowon

वजन कमी होते

स्टीम फूड खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जाण्याचा धोका पूर्णपणे नाहीसा होतो. यामुळे शरीर सक्रिय होते आणि ऊर्जा मिळते.

Steamed Food | Agrowon

चव बदलत नाही

स्टीम फूडमध्ये पोषक तत्वे टिकून राहतात. तसेच पदार्थाची चव बदलत नाही. यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्वही मिळतात

Steamed Food | Agrowon

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रित

कोलेस्टेरॉल कमी करण्यासह ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यात स्टीम फूड चांगले काम करते.

Steamed Food | Agrowon

Ridge Gourd : शुगर आणि वजनही कमी करण्यासाठी आहे दोडक्याची भाजी मस्त