Ridge Gourd : शुगर आणि वजनही कमी करण्यासाठी आहे दोडक्याची भाजी मस्त

Aslam Abdul Shanedivan

डायबिटीस

डायबिटीस हा आजार अनुवांशिक असला तरी सध्या तो चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीच्या लाईफस्टाईलमुळेही होतो

Ridge Gourd | Agrowon

डायबिटीस कंट्रोल

लाईफस्टाईलमध्ये सुधार आणि चांगल्या आहाराच्या मदतीने डायबिटीस कंट्रोल केला जाऊ शकतो.

Ridge Gourd | Agrowon

दोडक्याची भाजी

अशा वेळी भोपळ्याऐवजी दोडक्याची भाजी खाल्यास डायबिटीसवर कंट्रोल होण्यासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. Agrowon

Ridge Gourd | Agrowon

अनेक पोषक तत्व

दोडक्यामध्ये डायटरी फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम अशी अनेक पोषक तत्व भरपूर असतात.

Ridge Gourd | Agrowon

बद्धकोष्ठतेची समस्या

दोडक्याची भाजी डायबिटीस मॅनेज करण्याससह बद्धकोष्ठतेची समस्याही दूर करते

Ridge Gourd | Agrowon

काविळीचा धोका

दोडक्याच्या नियमित सेवनाने काविळ होण्याचा धोकाही कमी होतो

Ridge Gourd | Agrowon

वजनही होतं कमी

दोडक्याच्या भाजीमध्ये पाण्याच्या प्रमाणासह फायबरही भरपूर असतं. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते

Ridge Gourd | Agrowon

Honey Dry Fruits : ड्राय फ्रूट्स मधात भिजवून खा ; होतील अनेक फायदे