Healthy Summer Foods: उन्हाळ्यात गरमीपासून सुटका हवीय ! तर या ७ थंडगार सुपरफूड्सचा आहारात समावेश करून रहा ताजेतवाने!

Roshan Talape

नैसर्गिक थंडावा देणारे ताक

ताक पिण्याने पचन सुधारण्यास मदत होते, त्याचबरोबर शरीराला थंडावा मिळण्यासही मदत होते.

Taak | Agrowon

उन्हाळ्यातील गोडसर थंडगार पेय!

आंब्याच्या पन्ह्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ते थंडगार असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

Mango Panhe | Agrowon

थंडाई – मसाल्यांचा गारवा!

शरीराला थंडावा आणि मनाला प्रसन्नता देण्यासाठी थंडाई उपयुक्त आणि लाभदायक ठरते.

Thandai | Agrowon

फळांचे थंड रस – आरोग्यदायी पर्याय!

फळांचे थंड रस शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

Fruit Juice | Agrowon

जलजीरा – पचनतंत्रासाठी फायदेशीर!

जलजीरा पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. तो शरीराला थंडावा देऊन पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो.

Jaljeera | Agrowon

काकडी आणि दही – थंडावा देणारी परिपूर्ण जोडी!

काकडी आणि दही शरीराला थंडावा देतात, स्फूर्ती प्रदान करतात आणि उन्हाळ्यातील उष्णतेपासून संरक्षण करतात.

Cucumber and Curd | Agrowon

उन्हाळ्यातील नैसर्गिक एनर्जी ड्रिंक

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे.

Limbu Pani | Agrowon

Agristack Scheme : कृषी क्षेत्राला डिजिटल युगाशी जोडणारी सरकारची ॲग्रिस्टॅक योजना!

अधिक माहितीसाठी