Homemade Summer Drink : घरच्या घरी तयार करा उन्हाळ्यातील सुपरकूल आरोग्यदायी पेये

Mahesh Gaikwad

उष्माघाताचा धोका

देशातील अनेक भागांमध्ये सुर्य अक्षरश: आग ओकतो आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका उद्भवू शकतो.

Homemade Summer Drink | Agrowon

घरगुती ड्रिंक्स

परिणामी या दिवसांमध्ये शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही काही घरीच तयार केलेले ड्रिंक्स ट्राय करू शकता.

Homemade Summer Drink | Agrowon

ताक

उन्हाळ्यात ताक शरीराला थंड ठेवते. यामुळे पचनक्रियाही सुधारते. उन्हाळ्यात तुम्ही ताक नक्की ट्राय करू शकता.

Homemade Summer Drink | Agrowon

कैरी पन्हे

कच्च्या कैरीपासून तयार केलेले पन्हे उन्हाळ्यातील उष्मापासून बचावासाठी बेस्ट ड्रिंक आहे.ृ

Homemade Summer Drink | Agrowon

कोकम सरबत

उन्हाळ्यात महाराष्ट्रातील प्रत्येक घरात कोकम सरबत केला जातो. कोकममुळे तुम्ही फ्रेश राहता. हे आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक आहे.

Homemade Summer Drink | Agrowon

लिंबूपाणी

उन्हाळ्यात सर्वाधिक सोपे पेय म्हणजे लिंबूपाणी. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन-सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो आणि उर्जा मिळते.

Homemade Summer Drink | Agrowon

जलजीरा

उन्हाळ्यात जलजीरा ड्रिंक शरीराला थंडावा देते. यामध्ये सैंधव मीठ घालून प्यायल्यास उत्तम चव लागते.

Homemade Summer Drink | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....