Medicinal plants : औषधी वनस्पती वाढवण्यात हे राज्य पहिले आहे, पहिल्या पाच राज्यांची यादी पहा

Aslam Abdul Shanedivan

वनस्पतींचा उपयोग

औषधी वनस्पतींचा उपयोग औषधे बनवण्यासह अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये केला जातो. यामुळे शेतकरी याकडे वळत आहेत.

Medicinal plants | agrowon

चांगला नफा

शेतकरी या वनस्पतींच्या लागवडीतून अधिकाधिक आणि चांगला नफाही मिळवत आहेत.

Medicinal plants | agrowon

सर्वाधिक औषधी वनस्पती राजस्थानमध्ये

भारतामध्ये सर्वाधिक औषधी वनस्पतींचे उत्पादन हे राजस्थानमध्ये घेतले जाते. येथे ३७.०१ टक्के औषधी वनस्पती उत्पादन होते.

Medicinal plants | agrowon

दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू

तुळशी, अश्वगंधा, कोरफड, लेमन ग्रास, गिलॉय आणि पुदीना यांसारख्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड तामिळनाडूत केली जाते. यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Medicinal plants | agrowon

मध्य प्रदेशचा क्रमांक तिसरा

भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा क्रमांक लागत असून येथे १९.७८ टक्के औषधी वनस्पतींचे उत्पादन होते.

Medicinal plants | agrowon

छत्तीसगड चौथ्या क्रमांकावर

तर दरवर्षी ७.२२ टक्के औषधी वनस्पतींचे उत्पादन घेऊन या यादीत छत्तीसगड चौथ्या क्रमांकावर आहे

Medicinal plants | agrowon

बिहार पाचवा क्रमांक

तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ३.५९ टक्के औषधी वनस्पतींचे उत्पादन घेत बिहार पाचव्या क्रमांकावर येतो.

Medicinal plants | agrowon

World Oral Health Day 2024 : दांताच्या मजबूतीसाठी खा‘हे’ पदार्थ