World Oral Health Day 2024 : दांताच्या मजबूतीसाठी खा‘हे’ पदार्थ

Aslam Abdul Shanedivan

दांताचा त्रास

आपल्यापैकी बहुतेकांना दांताचा त्रास नवा नाही. घरातील कोणाला ना कोणाला ही या त्रासाला तोंड द्यावे लागले असेल.

World Oral Health Day 2024 | agrowon

दातांच्या समस्या

श्वासाची दुर्गंधी, दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे, फोड येणे आणि दातांच्या इतर समस्या अनेकांना होतात

World Oral Health Day 2024 | agrowon

समस्येवर औषधोपचार

तर अनेक जन यावर औषधोपचार करून आपली काळजी घेतात

World Oral Health Day 2024 | agrowon

वर्ल्ड ओरल हेल्थ डे

आज २० मार्च ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ असून आपल्याला कोणते पदार्थ खाल्यास दात मजबूत होतात याची माहिती ही...

World Oral Health Day 2024 | agrowon

सफरचंद

जसे आरोग्यासाठी सफरचंद फायदेमंद आहे. तसेच ते दात स्वच्छ करण्यासाठीही. यातील मॅलिक ॲसिड लाळेचे प्रमाण वाढवून तोंडाचे स्वास्थ ठिकवते

World Oral Health Day 2024 | agrowon

केळीचे साल

केळीचे साल हे आपण शक्यतो टाकतो. पण ते दात पॉलिश करण्यासाठी वापरल्यास काही दिवसातच तुमच्या दातांचा पिवळेपणा निघून जाईल.

World Oral Health Day 2024 | agrowon

दूध आणि चीज

दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शिअम असते. दुग्धजन्य पदार्थांतील कॅल्शिअम दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

World Oral Health Day 2024 | agrowon

Umbar Benefits : सालीपासून ते चीकापर्यंत गुणकारी उंबराचे काय आहेत फायदे