Mahesh Gaikwad
बदलती जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळे अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन निरोगी ठेवणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी दररोज योगासने करणे फायदेशीर ठरते.
दरोरज योग केल्यामुळे शरीर निरोगी आणि मन शांत राहते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर राहतात.
अशी काही योगासने आहेत, जी नियमितपणे दररोज केल्यास तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.
योगासनाच्या या प्रकारामुळे शरीराची स्ट्रेचिंग होते आणि उर्जाही मिळते.
दररोज वज्रासन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी होतात.
या योग आसनाला कोब्रो पोज आसान असेही म्हणतात. हे आसन नियमित केल्यास कंबरदुखीपासून आराम मिळतो.
मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी हे आसान खूप फायदेशीर आहे. यामुळे मन शांत राहण्यास मदत होते.