sandeep Shirguppe
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भरून काढायची असेल तर स्टार फ्रूट रोज एक खाल्ले पाहिजे.
स्टार फ्रूटमध्ये फायबर असल्याने आतड्याची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते.
वजन कमी करण्याच्या तयारीत असाल तर कॅलरीज कमी असलेले स्टार फ्रूट खाल्ले पाहिजे.
स्टार फ्रूट व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
स्टार फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचे पोषण करते आणि त्वचेवरील डाग कमी करते.
रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी नियंत्रित ठेवण्यासाठी स्टार फ्रूट उपयुक्त ठरेल.
स्टार फ्रूटमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ते मधुमेहासाठी चांगले मानले जाते.
व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स स्टार फ्रूटमध्ये असतात, जे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.