sandeep Shirguppe
किचनमध्ये स्वादाची चक्रे फिरवणाऱ्या चक्रफुलाला आयुर्वेदिक गुणधर्मांचे मोठे महत्व आहे.
चक्राचे फूल अँटी-बॅक्टेरिअल, व्हिटॅमिन ए आणि सी सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे.
चक्रफूलामध्ये उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट आढळते, जे हानिकारक गोष्टींपासून शरीराचे संरक्षण करते.
चक्रफूल कर्करोग, हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी करू शकते.
चक्रफूलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. संधिवात आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
चक्रफूल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे.
खोकला आणि दमा यांसारख्या श्वसन संक्रमणांपासून मुक्त होण्यासाठी चक्रफूल पारंपारिकपणे वापरली जाते.