Jaggery Chickpeas Benefits : गुळ चण्याचे सेवन उपयुक्त आहे का?

sandeep Shirguppe

गुळ चणे महत्व

आपल्या शरिरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी गूळ आणि चणे महत्वाचा भाग ठरू शकतात.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

रक्तवाढीसाठी

चणे आणि गुळ फक्त रक्त वाढविण्यासाठी नसून शरिरातील अनेक गोष्टींना उपयुक्त ठरू शकतात.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

बद्धकोष्टतेला फायदे

त्वचा, दात आणि बद्धकोष्ट यांसारख्या समस्यांवर गुळाचे आणि चण्याचे सेवन उपयुक्त मानलं जातं.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

जीवनसत्वे

चणे आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, फायबरने समृद्ध असून पचन सुधारण्यास मदत करतात.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

गुळामध्ये प्रीबायोटिक्स

चण्यामध्ये आढळणारे अमिनो ॲसिड आणि गुळामधील प्रीबायोटिक्स देखील पचन सुधारते.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

गूळ आणि चण्यात कॅल्शियम

गूळ आणि चण्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम ही खनिजे असतात यापासून हाडांना लाभ होतो.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

डाएटवर उपयुक्त

तुम्ही डाएट करत असाल तर गुळ आणि चण्याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करावा.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon

रक्ताच्या पेशीसाठी गुणकारी

चणे शरीरातील रक्ताच्या पेशी तयार करण्यासाठी मदत होते, याचा किडनीसाठी अत्यंत फायदा होतो.

Jaggery Chickpeas Benefits | agrowon