Anuradha Vipat
शिळा भात खाण्याबद्दल मतभेद आहेत. काही लोक शिळा भात खाणे योग्य मानतात.
आज आपण आजच्या या लेखात शिळा भात खाणं खरचं योग्य आहे की अयोग्य हे पाहूयात.
शिळा भात पचायला सोपा असतो त्यामुळे पचन समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे
शिळा भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे ऊर्जेचा स्रोत असतात.
शिळा भातामध्ये जीवाणूंची वाढ होऊ शकतो, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.
काही अभ्यासानुसार , शिळा भात वजन कमी करण्यास मदत करू शकतो.
अभ्यासानुसार मधुमेहींसाठी शिळा भात फायदेशीर ठरू शकतो.