Anuradha Vipat
लहान मुलांना गुदगुल्या करणे काहीवेळा मजेदार वाटू शकते पण त्याचे काही परिणाम होऊ शकतात
जेव्हा मुलांना गुदगुल्या होतात तेव्हा ते मोठ्याने हसतात. मुले बाहेरून हसताना दिसू शकतात. परंतु ते आतून अस्वस्थ होऊ शकतात.
कधीकधी गुदगुल्या केल्याने मुलांचा श्वास काही सेकंदांसाठी थांबतो.
गुदगुल्या करणे हे लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.
गुदगुल्या केल्याने मुलांचे स्नायू घट्ट होतात
गुदगुल्या केल्यामुळे हृदय गती वाढू शकते, जे लहान मुलांसाठी धोकादायक आहे.
गुदगुल्या केल्यामुळे मुलांच्या आत्मविश्वासावर आणि सुरक्षिततेच्या भावनेवर परिणाम होऊ शकतो.