Stair Climbing : तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली: लिफ्ट ऐवजी पायऱ्या वापरण्याचे महत्त्व

Anuradha Vipat

सोपा उपाय

लिफ्ट ऐवजी पायऱ्या वापरणे हा दैनंदिन जीवनात स्वतःला फिट ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

Stair Climbing | agrowon

वेळ

आजच्या धावपळीच्या आणि बैठे काम असणाऱ्या जीवनशैलीत अनेकांना व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे जमत नाही.

Stair Climbing | agrowon

हृदयाचे आरोग्य

पायऱ्या चढल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्ताभिसरण जलद होते. यामुळे हृदय बळकट होते .

Stair Climbing | agrowon

वजन

सपाट जमिनीवर चालण्यापेक्षा पायऱ्या चढताना शरीरातील कॅलरीज ३ ते ४ पटीने जास्त जळतात.

Stair Climbing | agrowon

स्नायू आणि हाडे

पायऱ्या चढताना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावे लागते. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.

Stair Climbing | Agrowon

रक्तातील साखर

पायऱ्यांचा वापर केल्यास शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही

Stair Climbing | Agrowon

मानसिक ताण

शारीरिक हालचालींमुळे मेंदूमध्ये 'एंडॉर्फिन' नावाचे आनंदी संप्रेरक तयार होते. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन मूड फ्रेश राहतो.

Stair Climbing | agrowon

Jaundice Diet Chart : कावीळ झाल्यावर घरच्या घरी कोणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Jaundice Diet Chart | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...