Anuradha Vipat
व्यायाम करणे निरोगी आरोग्यासाठी गरजेचे आहे. दररोज स्क्वॅट्स केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
स्क्वॅट्स कोणत्याही उपकरणांशिवाय करता येतो आणि शरीराच्या खालच्या भागाला बळकटी देतो.
स्क्वॅट्समुळे कंबरेच्या स्नायूंना ताकद मिळते.
नियमित स्क्वॅट्स केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
स्क्वॅट्समुळे शरीराच्या सांध्यांची आणि स्नायूंची लवचिकता वाढते.
स्क्वॅट्स केल्याने शरीराचा कोर मजबूत होतो.
स्क्वॅट्समुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते