Spoiled pulses : सुदृढ आणि निरोगी आरोग्यसाठी खा मोड आलेले कडधान्य; मिळतील 'हे' फायदे

Aslam Abdul Shanedivan

सुपरफूड

मोड आलेल्या कडधान्याला ‘सुपरफूड’ म्हटले जाते. यात असणाऱ्या उपयुक्‍त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा मिळतो.

Spoiled pulses | Agrowon

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी

शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असायला हवीत

Spoiled pulses | Agrowon

मोड आलेली कडधान्य

मोड आलेली कडधान्य ही उन्हाळ्यात पचनास चांगले असते. यात मटकी, मूग आणि चवळी हे पचनास हलके असते. तर उडीद, हरभरा, आणि पावटा हे जड असतात.

Spoiled pulses | Agrowon

भरपूर जीवनसत्व

मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. यात ‘क’ जीवनसत्व असतं. तर वातुळपणा कमी होतो.

Spoiled pulses | Agrowon

टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड

मोड कडधान्यात टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड तयार होते. यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.

Spoiled pulses | Agrowon

पाचकतेत लक्षणीय वाढ

मोड आलेली कडधान्ये वाळवल्यास त्यात कर्बोदकांचं प्रमाण वाढते. यामुळे पाचकतेत लक्षणीय वाढ होते.

Spoiled pulses | Agrowon

उत्तम आरोग्य

मोड आलेल्या धान्यात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं आढळतात. यामुळे आपले आरोग्य उत्तम राहतं.

Spoiled pulses | Agrowon

Papaya Rate: खानदेशात पपईला काय दर मिळतोय?