Eco friendly Farming: फवारणीचा खर्च वाढतोय? वापरा पक्षी थांबे!

Swarali Pawar

पक्षी थांबे म्हणजे काय?

शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी केलेली सोपी रचना म्हणजे पक्षी थांबे. यामुळे किडी खाणारे पक्षी शेतात येतात.

Natural Pest Control | Agrowon

पक्षी किडी कशा खातात?

पक्षी अळ्या, किडी आणि त्यांची अंडी खातात. यामुळे पिकांचे नुकसान कमी होते.

Natural Pest Control | Agrowon

रासायनिक फवारणीचा तोटा

फवारणीमुळे खर्च वाढतो आणि मातीची सुपीकता कमी होते. मित्रकीटक आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Natural Pest Control | Agrowon

पक्षी थांब्यांचे फायदे

किडींची संख्या नैसर्गिकरीत्या कमी होते. रासायनिक औषधांचा वापर कमी होतो.

Natural Pest Control | Agrowon

खर्च किती लागतो?

काठ्या, बांबू किंवा लाकडापासून थांबे बनवता येतात. खर्च जवळजवळ शून्य असतो.

Natural Pest Control | Agrowon

पक्षी थांब्यांचे प्रकार

कृत्रिम थांबे काठ्यांपासून तयार करतात. नैसर्गिक थांबे झाडे आणि झुडपांपासून तयार होतात.

Natural Pest Control | Agrowon

कसे बसवावेत?

पिकापेक्षा ६–८ फूट उंच काठ्या लावाव्यात. एक एकराला १० ते १५ थांबे पुरेसे असतात.

Natural Pest Control | Agrowon

शेवटचा संदेश

पक्षी थांबे वापरून खर्च कमी करा आणि पीक वाचवा. नैसर्गिक पद्धतीने शेती करा, नफा वाढवा.

Natural Pest Control | Agrowon

Sugarcane Farming: सुरु उसासाठी खत नियोजन: जास्त फुटवे, जास्त वजन, जास्त नफा

Agrowon
अधिक माहितीसाठी...