Shivalinga Abhishek : दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करण्याचे फायदे

Anuradha Vipat

धार्मिक दृष्ट्या

दुधाचा अभिषेक केल्याने भगवान शंकराची कृपा होते आणि घरात सुख-समृद्धी येते असे धार्मिक दृष्ट्या असे मानले जाते

Shivalinga Abhishek | agrowon

आरोग्य

दूधाचा अभिषेक केल्याने आरोग्य सुधारते, असे मानले जाते. 

Shivalinga Abhishek | agrowon

मधुमेह

दूधाचा अभिषेक केल्याने मधुमेह आणि इतर आजारांमध्ये आराम मिळतो असे मानले जाते

Shivalinga Abhishek | Agrowon

मानसिक शांती

दुधाचा अभिषेक केल्याने मानसिक शांती मिळते

Shivalinga Abhishek | Agrowon

नैराश्य आणि तणाव

दुधाचा अभिषेक केल्याने नैराश्य आणि तणाव कमी होण्यास मदत होते. 

Shivalinga Abhishek | Agrowon

आर्थिक अडचणी

दुधाचा अभिषेक केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. 

Shivalinga Abhishek | Agrowon

अत्यंत शुभ

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. 

Shivalinga Abhishek | agrowon

Shivamuth For Lord Shiva : आज श्रावणातील तिसरा सोमवार भगवान शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Shivamuth For Lord Shiva | agrowon
येथे क्लिक करा