Shivamuth For Lord Shiva : आज श्रावणातील तिसरा सोमवार भगवान शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Anuradha Vipat

तिसरा श्रावणी सोमवार

आज तिसरा श्रावणी सोमवार आहे . या दिवशी भगवान शंकराला 'मूग' ही शिवामूठ वाहावी

Shivamuth For Lord Shiva | agrowon

शिवामूठ

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करून शिवामूठ अर्पण केली जाते.

Shivamuth For Lord Shiva | agrowon

रुद्राभिषेक

या दिवशी 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा तसेच रुद्राभिषेक करावा.

Shivamuth For Lord Shiva | agrowon

शिवलिंग

आजच्या दिवशी मूग ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहिली जाते

Shivamuth For Lord Shiva | Agrowon

आराधना

श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी विशेष मानला जातो

Shivamuth For Lord Shiva | agrowon

उपवास

श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. सोमवारचा उपवास केला जातो

Shivamuth For Lord Shiva | agrowon

सात्विक आहार

श्रावण महिन्यात सात्विक आहार केला जातो आणि मांसाहार टाळला जातो. 

Shivamuth For Lord Shiva | Agrowon

Fasting Foods For Shravan : श्रावण सोमवार करताय मग हे उपवासाचे पदार्थ नक्की खा

Fasting Foods For Shravan | Agrowon
येथे क्लिक करा