Cactus as Fodder: हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर रामबाण उपाय-बिनकाटेरी निवडुंग

Swarali Pawar

निवडुंग का महत्त्वाचा?

कमी पाणी आणि कमी खर्चात हे पीक चांगले येते. कोरडवाहू भागातही निवडुंग सहज तग धरतो.

Why Cactus | Agrowon

पोषणमूल्यांनी भरपूर

निवडुंगात प्रथिने, तंतुमय घटक आणि खनिजे असतात. जनावरांच्या पोषणासाठी तो उपयुक्त ठरतो.

Fulfilled by Nutrients | Agrowon

पाण्याची गरज कमी

निवडुंगात सुमारे ८५ टक्के पाणी असते. उन्हाळ्यात जनावरांच्या पाण्याची काही गरज यामुळे भागते.

Less Use of Water | Agrowon

जनावरांना कसा द्यावा?

पिकलेली पाने ८ ते १० तुकड्यांत कापून द्यावीत. सुक्या चाऱ्यासोबत दिल्यास जनावरे सहज खातात.

How to serve | Agrowon

किती प्रमाणात द्यावा?

एका शेळीला दिवसाला ३ ते ४ किलो निवडुंग देता येतो. दुभत्या गाईला ७ ते ८ किलो सुरक्षितपणे देता येतो.

How much Needed for Animals | Agrowon

योग्य वाणांची निवड

१२७०, १२७१, १२८० आणि १३०८ हे वाण उपयुक्त आहेत. यात १२८० हा हिरव्या चाऱ्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

Variety Selection | Agrowon

लागवड आणि खत व्यवस्थापन

३ बाय २ मीटर अंतरावर लागवड केल्यास चांगली वाढ होते. शेणखत व संतुलित खते दिल्यास उत्पादन वाढते.

Fertilizer Application | Agrowon

उत्पादन आणि फायदा

एक वर्षानंतर कापणी करता येते. प्रत्येक झाडापासून १० ते १२ किलो हिरवा चारा मिळतो.

Production and Benefits | Agrowon

Shevaga Farming: पानांच्या भरघोस उत्पादनासाठी शेवगा लागवड कशी करावी?

Moringa Leaves | Agrowon
अधिक उत्पादनासाठी