Spinach Benefits : पालक भाजी आजारी पळवण्यास मदत करते का?

sandeep Shirguppe

पालक भाजी

पालक ही हिरव्या भाज्यांमध्ये खाल्ली जाणारी मुख्य भाजी आहे. पालक खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Spinach Benefits | agrowon

पालकामध्ये कॅलरी

पालकामध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते. तसेच फायबर भरपूर असते ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

Spinach Benefits | agrowon

अल्फा लिपोइक ऍसिड

पालक भाजीत अल्फा लिपोइक ऍसिड अँटिऑक्सिडेंट असतं याने शरीरातील ग्लुकोजची पातळी सामान्य राहण्यास मदत होते.

Spinach Benefits | agrowon

संसर्गाचा धोका कमी

पालक खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी होतो. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नसते.

Spinach Benefits | agrowon

हाडे मजबूत

पालक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, तसेच दृष्टी वाढते. याने पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Spinach Benefits | agrowon

पालकात व्हिटॅमिन सी

पालकात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे पालक खाऊन हाडांचे आरोग्य सुधारते. त्यात कॅल्शिअम भरपूर असते.

Spinach Benefits | agrowon

उच्च रक्तदाब कमी होतो

उच्च रक्तदाब असल्यास पालकात तणाव दूर करणारे घटक असतात. त्यामुळे पालक अवश्य खावा.

Spinach Benefits | agrowon

पालकामध्ये बीटा-कॅरोटीन

पालकामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.

Spinach Benefits | agrowon