Bail Pola Traditions : बैलपोळ्याला आपल्या लाडक्या बैलाला सजवायचं आहे? पाहा बैल सजवण्याची खास पद्धत

Anuradha Vipat

पद्धती

पोळ्याला बैलांना सजवण्यासाठी खास पारंपरिक पद्धती वापरल्या जातात.

Bail Pola Traditions | agrowon

उद्देश

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे. 

Bail Pola Traditions | agrowon

गेरू किंवा हळद

सर्वप्रथम बैलाला स्वच्छ धुवा आणि त्याच्या शिंगांना आणि शरीराला गेरू किंवा हळद लावा.

Bail Pola Traditions | agrowon

बेगड

बैलाला नवीन वेसण आणि कासरा घाला. बैलाच्या शिंगांना बेगड लावा.

Bail Pola Traditions | Agrowon

घुंगरांच्या माळा

बैलाच्या डोक्याला बाशिंग बांधा. त्याच्या गळ्यात कवड्यांच्या किंवा घुंगरांच्या माळा घाला.

Bail Pola Traditions | Agrowon

तोडे

त्यानंतर बैलाच्या पायात चांदीचे तोडे किंवा करदोड्याचे तोडे घाला.

Bail Pola Traditions | Agrowon

शाल

आता शेवटी बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेली शाल टाका.

Bail Pola Traditions | Agrowon

Indian Agriculture Technology : भारतीय शेतीमध्ये घडतेय क्रांती! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, एआय आणि तंत्रज्ञान!

Indian Agriculture Technology | Agrowon
येथे क्लिक करा