Anuradha Vipat
भारतीय शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ज्यामुळे भारतीय शेतीत एक मोठी क्रांती घडत आहे
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि AI चा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत आहेत
इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे
कृषी क्षेत्रात AI चा वापर अचूक शेती, स्मार्ट सिंचन आणि कीड व्यवस्थापनात मदत करत आहे.
AI तंत्रज्ञान माती परीक्षण, पीक आरोग्य आणि हवामानाचा अंदाज अचूक वर्तवत आहे
या तंत्रज्ञानामुळे खतांचा आणि पाण्याची बचत करता येते