Mango Season Tips: आंबे जास्त काळ ताजे आणि चवदार ठेवण्यासाठी खास टिप्स!

Roshan Talape

आंब्यांना झाकून ठेवा

आंब्यांना कागद किंवा जाळीदार कपड्यात झाकून ठेवले, तर ते सुरक्षित राहतात.

Cover the Mangoes | Agrowon

चवीसाठी थोडा वेळ बाजूला ठेवा

ताजे आंबे खाण्यापूर्वी थोड्या वेळासाठी वेगळ्या ठिकाणी ठेवावेत, त्यामुळे ते चवदार लागतात.

Set aside for a while to taste. | Agrowon

आंबे फ्रीजमध्ये ठेवा

आंबे 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास ते ताजे राहतात.

Keep mangoes in the fridge | Agrowon

आंब्यांचे गोडपण जपण्यासाठी तापमान नियंत्रण करा

आंबे साधारण 18-20°C तापमानात ठेवावेत, जेणेकरून त्यांचा गोडपण टिकून राहील.

Control the temperature to preserve the sweetness of mangoes | Agrowon

आंब्यांना थंड जागी ठेवा

आंबे थंड ठिकाणी ठेवले तर ते जास्त काळ ताजे राहतात.

Keep mangoes in a cool place | Agrowon

आंब्यांना प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा

आंब्यांना प्लास्टिक बॅगमध्ये ठेवून ते जास्त काळ ताजे राहतात.

Place the mangoes in a plastic bag. | Agrowon

फायदेशीर उपाय

आंब्याचा हंगाम छोटा असतो, त्यामुळे त्यांचे ताजेपण आणि चव जास्त काळ टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे असे काही उपाय फायदेशीर ठरतात.

Mint Leaves Benefits: पुदिन्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल; आजपासूनच सुरू करा सेवन!

अधिक माहितीसाठी