Anuradha Vipat
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण आज आहे.
आजच्या या खास प्रसंगी आपल्या लाडक्या बहिणीला तिच्या आवडीचे आणि उपयुक्त असे एक सरप्राईज नक्की द्या
आजच्या या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एखादे खास ठिकाण किंवा वस्तू द्या
तुमच्या बहिणीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ एकत्र करून एक छान व्हिडिओ तयार करा.
तुमच्या भावना व्यक्त करणारे एक कार्ड तयार करून तिला द्या.
लाडक्या बहिणीला तिच्या न कळत तिच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबाला एकत्र करून सरप्राईज पार्टी द्या
लाडक्या बहिणीसाठी तुमच्या भावना व्यक्त करणारे एक भावनिक व्हिडिओ तयार करा