Anuradha Vipat
आजचा सोमवार मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि धनु या राशींसाठी खास असणार आहे
आज गजलक्ष्मी योगामुळे या राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे.
या राशीचे लोक धाडसी निर्णय घेऊन इतरांपेक्षा दोन पाऊल पुढे राहतील
धनु राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेष फलदायी ठरणार आहे.
मेष राशीसाठीही हा दिवस सकारात्मक बदलांचा आहे
मिथुन, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांसाठीही हा दिवस शुभ आहे
सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असतो