Anuradha Vipat
गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप केल्याने जीवनातील संकटे दूर होतात
गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
''ॐ गं गणपतये सर्वविघ्नहराय सर्वाय सर्वगुरवे लम्बोदराय ह्रीं गं नमः स्वाहा'' मंत्राचा जप केल्याने अडथळे दूर होतात
''वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा'' या मंत्रांचा जप केल्याने कार्यात यश मिळते.
नियमितपणे बुधवारच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्यास विशेष लाभ मिळतो
बुधवार हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे
बुधवारी गणपतीची आराधना केल्यास ग्रह दोषांचा प्रभाव कमी होतो