Healthy Soybean : अँटिऑक्सिडंट, फॅट्स, प्रथिनांचा भांडार सोयाबीन

Aslam Abdul Shanedivan

हृदयाचे आरोग्य चांगले

सोयाबीनमध्ये पुफा आणि मुफा फॅट्स प्रमाणेच ओमेगा थ्री फॅट्स असल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते

Healthy Soybean | Agrowon

मधुमेही व्यक्ती

सोयाबीनचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी असल्याने आहारामध्ये याचा वापर मधुमेही व्यक्ती करू शकतात.

Healthy Soybean | Agrowon

कोलन कॅन्सर

सोयाबीनमधील सोल्युबल फायबरमुळे कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो.

Healthy Soybean | Agrowon

स्मरणशक्ती वाढायला मदत

यातील आयसोफ्लेवोन्स अँटिऑक्सिडंटमुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यासह स्मरणशक्ती वाढायला मदत होते

Healthy Soybean | Agrowon

स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

सोयाबीनमधील फायटोइस्ट्रोजेन हा घटक स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो.

Healthy Soybean | Agrowon

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी

सोयाबीनमधील भरपूर प्रमाणातील प्रोटीनमुळे पोट बराच काळ भरलेले राहते, तसेच प्रोटीनमुळे स्नायूंची वाढ आणि विकास होतो.

Healthy Soybean | Agrowon

कॅन्सरचा धोका कमी

सोयाबीनमुळे स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो

Healthy Soybean | Agrowon

Code of Conduct : आचारसंहिता लागू होताच कोणती कामे करता येत नाहीत?