Soybean Nutritional Value : सोयाबीन खाल्ल्याने काय होतं? पाहा फायदे आणि योग्य वापर

Anuradha Vipat

वरदान

सोयाबीन हे प्रथिनांचा एक उत्तमस्रोत मानले जाते. शाकाहारी लोकांसाठी हे वरदान आहे.

Soybean Nutritional Value | agrowon

प्रथिनांचा खजिना

१०० ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे ३६ ते ४० ग्रॅम प्रथिने असतात, जे स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत

Soybean Nutritional Value | agrowon

हृदयाचे आरोग्य

सोयाबीन शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आजार रोखण्यास मदत करते

Soybean Nutritional Value | Agrowon

महिलांसाठी फायदेशीर

सोयाबीनमध्ये 'आयसोफ्लावोन्स'असतात, जे महिलांमधील मेनोपॉज दरम्यान होणारा त्रास आणि हार्मोनल असंतुलन कमी करतात

Soybean Nutritional Value | agrowon

हाडांची मजबूती

यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक असल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो

Soybean Nutritional Value | Agrowon

भिजवून वापरणे

सोयाबीन थेट खाण्याऐवजी रात्रभर पाण्यात भिजवून किंवा उकडून खावे.

Soybean Nutritional Value | agrowon

सोया चंक्स

सोया चंक्स वापरण्यापूर्वी ते गरम पाण्यात उकळून, त्याचे पाणी पिळून काढावे.

Soybean Nutritional Value | agrowon

Lose Stored Fat : स्टोअर फॅट कसं लॉस करायचं? पाहा टिप्स

Lose Stored Fat | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...