Yellow Mosaic : येलो मोझॅक रोगाचा सोयाबीनवर परिणाम, शेतकरी चिंतेत

Swapnil Shinde

अतिवृष्टीचा फटका

सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

yellow-mosaic | Agrowon

बुरशी व मुळे

येलो मोझॅक नावाच्या रोगामुळे सोयाबीन पिकावर बुरशी व मुळे कुजल्याचे दिसून येत आहे.

yellow-mosaic | Agrowon

पाने पिवळी

हा रोग झाल्यास पिकाची पाने पिवळी पडतात. त्याच्या हल्ल्यामुळे पाने खडबडीत होतात. त्यामुळे पीक खराब होते.

yellow-mosaic | Agrowon

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

मोझॅक हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. जो प्रामुख्याने पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

yellow-mosaic | Agrowon

मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाला संयुक्तपणे खराब सोयाबीन पिकांचा पंचनामा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

soyabean | Agrowon

नुकसानाची पाहणी

यापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी शेतात जाऊन नुकसानाची पाहणी केली.

soyabean | Agrowon

आटोक्यात आणणे

या रोगाचा इतर पिकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने तो आटोक्यात आणणे गरजेचे आहे.

soyabean | Agrowon
dhananjay-munde | Agrowon
आणखी पहा..