Soya Tofu : महागड्या पनीरला 'सोया टोफू'चा पर्याय उत्तम

Mahesh Gaikwad

शाकाहारी

शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा (प्रथिने) मुख्य स्त्रोत म्हणून पनीर उत्तम पर्याय आहे.

Soya Tofu | Agrowon

पनीर

पनीरमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमसुध्दा मुबलक प्रमाणात असतात.

Soya Tofu | Agrowon

पनीर न परवडणारे

परंतु महाग असल्याने दैनंदीन आहारात पनीर खाणे सर्वांनाच परवडणारे नसते.

Soya Tofu | Agrowon

सोया टोफू

त्यामुळे महागड्या पनीरला सोयाबीनपासून तयार होणारा टोफू हा उत्तम पर्याय आहे.

Soya Tofu | Agrowon

सोया मिल्क

सोयाबीनवर प्रक्रिया करून सोयाबीन दूध आणि टोफू सारखे पदार्थ तयार केले जातात.

Soya Tofu | Agrowon

प्रोटीनचे प्रमाण

पनीरसारखेच दिसणारे परंतु पनीरपेक्षा जास्त प्रोटीनचे प्रमाण टोफूमध्ये आढळते.

Soya Tofu | Agrowon

सोयाबीन प्रक्रिया

एक किलो सोयाबीनपासून साडेसात लिटर दूध तर पावणेदोन किलो टोफू (पनीर) तयार होते.

Soya Tofu | Agrowon

टोफूला चांगली मागणी

शहरांमध्ये अलिकडच्या काळात पनीरऐवजी सोयाबीनपासून तयार केलेल्या दूध आणि टोफूला चांगली मागणी आहे.

Soya Tofu | Agrowon
Maize Village | Agrowon