Maize Village : तुम्ही पाहिलंय का मक्याचं गाव? ; जाणून घ्या काय आहे खासियत

Mahesh Gaikwad

भारतीय परंपरा

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशातील प्रत्येक गावाची एक अशी अनोख्या परंपरा आहेत.

Maize Village | Agrowon

डोंगराळ भागातील गावे

देशातील डोंगराळ भागातील गावे ही अशाच आपल्या परंपरांसाठी प्रसिध्द आहेत.

Maize Village | Agrowon

मक्याची कणसे

देशात असंच एक गाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला केवळ मक्याची कणसंच कणस दिसतील.

Maize Village | Agrowon

घरावर मक्याची कणसे

गावातील घरांच्या छपरांवर, भींतीवर, दरवाजे आणि खिडक्यांवर तुम्हाला मक्याची कणसं उलटी लटकवलेली दिसतील.

Maize Village | Agrowon

मक्याचे गाव

मसुरीच्या सैजी गावाल मक्याच गाव म्हणतात. या गावात प्रत्येक घराच्या बाहेर मका लटकवलेली दिसते.

Maize Village | Agrowon

बीजोउत्पादन

मका सुकविण्यासाठी आणि पुढील पिकासाठी बियाणे तयार करण्यासाठी मका घराबाहेर लटकवली जाते.

Maize Village | Agrowon

सैजी गाव

आसपासच्या गावातील लोक या गावाला मक्याच गाव असं म्हणतात.

Maize Village | Agrowon