Anuradha Vipat
आर्थिक लाभ संभवतो. रखडलेली कामे पूर्ण होतील .
नोकरीमध्ये बढती किंवा नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
कामाच्या ठिकाणी केलेल्या कामाची प्रशंसा होईल. आत्मविश्वास वाढेल .
कामात यश मिळेल. नवीन खरेदीसाठी दिवस चांगला आहे.
दिवस शांततेत जाईल. आजचा दिवस विशेष फलदायी राहील.
व्यवसायात प्रगती होईल. आज फायदा होण्याची शक्यता आहे.
प्रवासाचे योग आहेत. घरातील मोठ्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल.
करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे
चांगल्या संवादामुळे कामे सोपी होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
दिवस उत्साहात जाईल. नवीन मित्र भेटतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल