South India Tourism : दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणे फिरण्यासाठी आहेत एकदम बेस्ट

Anuradha Vipat

प्रसिद्ध

दक्षिण भारत हा नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध संस्कृती, प्राचीन मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

South India Tourism | agrowon

बेस्ट ठिकाणे

निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी दक्षिण भारतातील खाली दिलेली ठिकाणे फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहेत

South India Tourism | Agrowon

 केरळ

केरळ हे त्याच्या नयनरम्य बॅकवॉटर , हिरव्यागार चहाच्या बागा आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. 

South India Tourism | agrowon

तामिळनाडू

तामिळनाडू हे त्याच्या भव्य मंदिरे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे.

South India Tourism | agrowon

कर्नाटक

कर्नाटकमध्ये इतिहास, संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि आधुनिक शहरांचा अनोखा संगम पाहायला मिळतो

South India Tourism | agrowon

 हैदराबाद

चारमिनार, गोलकोंडा किल्ला आणि आधुनिक शहराचा अनुभव घेण्यासाठी उत्तम आहे

South India Tourism | Agrowon

तिरुपती

तिरुपती भगवान व्यंकटेश्वराच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते.

South India Tourism | agrowon

Anti Aging Tips : चाळीशीनंतर चेहऱ्याची काळजी कशी घ्याल?

Anti Aging Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...