Anuradha Vipat
चाळीशीनंतर त्वचेमध्ये अनेक नैसर्गिक बदल होतात. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, कोरडेपणा आणि सैलपणा येऊ शकतो.
आज आपण चाळीशीनंतर चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल उपयोगी अशा टिप्स पाहणार आहेत.
सकाळी आणि रात्री चेहरा धुण्यासाठी सौम्य , हायड्रेटिंग क्लींजर वापरा.
चाळीशीनंतर त्वचा अधिक कोरडी होते. दिवसातून दोनदा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा.
त्वचेचे वृद्धत्व आणि डाग टाळण्यासाठी दररोज सनस्क्रीन लावा
सकाळी व्हिटॅमिन सी सीरम लावल्याने त्वचेचे सूर्याच्या हानीपासून संरक्षण होते
शरीराला आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.