Team Agrowon
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीची पेरणी कमीच झाली आहे.
सुरुवातीला जमिनीत ओल नसल्याने पेरणी कमी झाली. आता काही भागात हरभरा मोडून रब्बी ज्वारीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने क्षेत्र वाढले आहे.
यंदाचा रब्बी हंगामात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ६ लाख ७३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रांवर रब्बी ज्वारीची पेरणी अपेक्षित होती.
या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख १० हजार ५८३ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. वाढलेले दर पाहता रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची आशा होती.