Sonpari Goat Farming : 'या' जातीची शेळी पाळून व्हा करोडपती, जाणून घ्या खासियत...

Aslam Abdul Shanedivan

शेतीला पूरकव्यवसाय

आपल्या देशात शेतीला पूरकव्यवसाय म्हणून म्हैस, गाय किंवा शेळी पालन केले जाते

Sonpari Goat Farming | Agrowon

शेळी पालन

सध्या दूग्ध व्यवसायासह मास, लोकर आणि चामडे उद्योगातून चांगेल उत्पन्न मिळत अनेकांचा कल हा शेळी पालनाकडे दिसत आहे

Sonpari Goat Farming | Agrowon

खास जातीचे संगोपन

तर तुम्हालाही शेळीपालन करून चांगला नफा मिळवायचा असेल, तर शेळीची खास जातीचे संगोपन करावे लागले

Sonpari Goat Farming | Agrowon

सोनपरी जातीची शेळी

लवकरात लवकर चांगले उत्पन्न मिळवून लाखोपती व्हायचे असेल तर सोनपरी जातीच्या शेळ्यांचे पालन करा.

Sonpari Goat Farming | Agrowon

बाजारात चढ्या भावाने विक्री

सोनपरी जातीच्या शेळीला बाजारात खूप मागणी असून याची विक्री चढ्या भावाने होते. म्हणून चांगला नफा मिळवू शकतो

Sonpari Goat Farming | Agrowon

जास्तीत जास्त मांस

दिसायला अतिशय सुंदर आणि महाग असणारी सोनपरी जातीच्या शेळीच्या संगोपनातून जास्तीत जास्त मांस उत्पादन करता येते.

Sonpari Goat Farming | Agrowon

लाखोंचा नफा

या शेळीचे मांस खायला खूप चविष्ट असल्याने याला बाजारात वाढती मागणी आहे. तर प्रौढ शेळीचे वजन सुमारे २५ ते २८ किलो भरते. त्यामुळे फक्त १० ते २० शेळ्यांच्या पालनातून लाखोंचा नफा मिळू शकतो

Sonpari Goat Farming | Agrowon

Sugar Production : साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राची दादागिरी कायम