Sugar Production : साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राची दादागिरी कायम

Mahesh Gaikwad

साखर हंगाम

राज्यासह देशातील ऊस गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. देशात फेब्रूवारीअखेर २५४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Sugar Production | Agrowon

महाराष्ट्राची आघाडी

देशातील आतापर्यंतच्या एकूण साखर उत्पादनापैकी ९० लाख टनांसह महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी घेतली आहे.

Sugar Production | Agrowon

साखर उत्पादन

साखर उत्पादनात महाराष्ट्राशी स्पर्धा असेलल्या उत्तर प्रदेश ७९ लाख टन साखर उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Sugar Production | Agrowon

गाळप हंगाम

देशात गाळप हंगाम संपण्याचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत मंदावला असून यंदा ७१ कारखान्यांचे गाळप संपले आहे. गेल्यावर्षी याच कालावधित सुमारे ९३ कारखाने बंद झाले होते.

Sugar Production | Agrowon

कारखाने बंद

चालू हंगामात महाराष्ट्रातील १३ कारखाने बंद झाले असून गेल्या वर्षी याच कालावधित तब्बल ५८ कारखाने बंद झाले आहेत.

Sugar Production | Agrowon

साखर उत्पादनाची स्थिती

सध्याची साखर उत्पादनाची स्थिती पाहता देशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहण्याची शक्यता नाकरता येत नाही.

Sugar Production | Agrowon

उसाचे गाळप

देशात सध्या ५९९ पैकी ४६२ साखर कारखान्यांमध्ये सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून २५५९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

Sugar Production | Agrowon