International Day of Yoga : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने आपल्या लहान मुलांसाठी काही योगासनं

Aslam Abdul Shanedivan

शारीरिक आणि मानसिक आरोग्य

आजच्या धक्काधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगा उपयोगी पडतो.

International Day of Yoga | agrowon

काही सोपी योगासनं

दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने घरातील लहान मुलांसाठी काही सोपी योगासनं

International Day of Yoga | agrowon

मानसिक आणि शारीरिक

हे आसन घरातील लहान मुलांनी केल्यास ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होतात.

International Day of Yoga | agrowon

बालासन

या आसनातून मुलांचे चपळ मन शांत करण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते

International Day of Yoga | agrowon

ताडासन

हे आसन केल्याने मुलांच्या शरीराचे स्नांयू मजबूत होऊन उंची वाढण्यास मदत मिळते

International Day of Yoga | agrowon

सेतुबंधासन

हे आसन केल्याने शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळतेच सोबत पाचनक्रियाही सुधारते

International Day of Yoga | agrowon

वृक्षासन

वृक्षासन हे आसन केल्याने मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत मिळते

International Day of Yoga | agrowon

Air Pollution : धक्कादायक! प्रदूषित हवेने भारतात २१ लाख बळी, ५ वर्षाखालील मुलांची संख्या जास्त

आणखी पाहा