Air Pollution : धक्कादायक! प्रदूषित हवेने भारतात २१ लाख बळी, ५ वर्षाखालील मुलांची संख्या जास्त

sandeep Shirguppe

agrowonप्रदुषित हवा

भारतात प्रदूषित हवेने २१ लाख जणांचा बळी गेला असल्याची माहिती एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.

Air Pollution | agrowon

संशोधन अहवाल

‘युनिसेफ’च्या भागीदारीतून हेल्थ इफेक्ट्‌स इन्स्टिट्यूट (एचईआय) या अमेरिकेतील संशोधन संस्थेने हा अहवाल नुकताच प्रकाशित केला.

Air Pollution | agrowon

भारतात लहान मुले धोक्यात

हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, हीही या अहवालातील काळजी करण्यासारखी बाब आहे.

Air Pollution | agrowon

भारत चीन धोकादायक

एक अब्जांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारत व चीनमध्येच प्रदूषित हवेमुळे ५४ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे.

Air Pollution | agrowon

पीएम २.५

हवेतील २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यास असणारे कण पीएम२.५ म्हणून ओळखले जातात.

Air Pollution | agrowon

जीवघेणे हवा प्रदूषण

सर्वाधिक मृत्यू होणारे देश चीन -२३ लाख, भारत -२१ लाख, पाकिस्तान -२ लाख ५६ हजार, बांगलादेश -२ लाख ३६ हजार ३००.

Air Pollution | agrowon

धक्कादायक आकडेवारी

इंडोनेशिया -२ लाख २१ हजार ६००, नायजेरिया -२ लाख ६ हजार ७००, इजिप्त -१ लाख १६ हजार ५००, म्यानमार -१ लाख १ हजार ६००

Air Pollution | agrowon

पाच वर्षांखालील मृत्युमुखी मुले

भारत १,६९,४००, नायजेरिया १,१४,१००, पाकिस्तान ६८,१००, इथिओपिया ३१,१००, बांगलादेश १९, १००

Air Pollution | agrowon